गणना 3:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : माहली व मूशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे हीच आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मरारीचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: महली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मरारीची कुळे: महली आणि मूशी. त्यांच्या घराण्यानुसार लेवीची कुळे ही होती. Faic an caibideil |