Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अहरोनाच्या मुलांची नावे ही : पहिला नादाब, मग अबीहू, एलाजार व इथामार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 अहरोनाच्या मुलांची नावे हीः नादाब हा प्रथम जन्मलेला, व अबीहू, एलाजार व इथामार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:2
8 Iomraidhean Croise  

अहरोन वंशजांचे वर्ग हे : अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार.


नादाब व अबीहू हे आपल्या बापापूर्वी निपुत्रिक मेले म्हणून एलाजार व इथामार हे याजकांचे काम करीत.


अम्रामाची संतती : अहरोन, मोशे व मिर्याम. अहरोनाचे पुत्र : नादाब, अबीहू, एलाजार व इथामार.


तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ह्यांना इस्राएल लोकांतून आपल्याजवळ आण.


अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीशेबा बायको केली; तिच्यापासून त्याला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.


अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यांत अग्नी घातला व त्यांवर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती.


मग मोशेने अहरोनाला व त्याचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या हव्यांपैकी उरलेले अन्नार्पण घेऊन वेदीजवळ खमिरावाचून खा, कारण ते परमपवित्र आहे;


अहरोनाला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan