Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 कहाथाचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 कोहाथाची कुळे: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:19
18 Iomraidhean Croise  

कहाथी वंशातला प्रमुख उरीएल व त्याचे भाऊबंद एकशे वीस;


हेमानाचे वंशज : हेमानाचे पुत्र बुक्कीया, मत्तन्या, उज्जीएल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर व महजियोथ;


अहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


बिन इसहार, बिन कहाथ, बिन लेवी, बिन इस्राएल;


मग लेवी उठून उभे राहिले ते हे : कहाथी वंशातले महथ बिन अमासय व योएल बिन अजर्‍या; मरारी वंशातले कीश बिन अब्दी व अजर्‍या बिन यहल्लेलेल; गेर्षोनी वंशातले यवाह बिन जिम्मा आणि एदेन बिन यवाह;


लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी; लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


कहाथाचे मुलगे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल; कहाथाचे आयुष्य एकशे तेहेतीस वर्षांचे होते.


अम्रामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली; तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले; अम्रामाचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


इकडे लेवीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे शिमीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग;


गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळांप्रमाणे ही : लिब्नी व शिमी.


मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : माहली व मूशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे हीच आहेत.


कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan