गणना 29:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आठव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळ्याचा समारोप करावा; ह्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आठव्या दिवशी तुमच्यासाठी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “ ‘आठव्या दिवशी विशेष समारोप सभा बोलवावी व कोणतीही नियमित कामे करू नये. Faic an caibideil |