गणना 29:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्यांबरोबर गोर्ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणे नियमपूर्वक करावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. Faic an caibideil |