गणना 29:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 एक बकरा पापार्पणासाठी म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, त्याचे पेयार्पण ही असावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. Faic an caibideil |