Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 29:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे होमबली म्हणून अर्पावीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वरास मधुर सुवास यावा म्हणून एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्षांची सात निर्दोष कोकरे होमबलि म्हणून अर्पण करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेहस आवडणारा सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 29:2
9 Iomraidhean Croise  

सातव्या महिन्याच्या प्रतिपदेपासून ते परमेश्वरास होमबली अर्पू लागले; तथापि परमेश्वराच्या मंदिराचा पाया अद्यापि घातला नव्हता.


गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.


ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ एक हव्य म्हणजे होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत.


पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे;


सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये; हा तुमचा कर्णे वाजवण्याचा दिवस होय.


त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,


परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते असे : एक गोर्‍हा, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे;


परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan