गणना 28:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ही दोषहीन असावीत; आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण ह्यांखेरीज ही व ह्यांबरोबरची पेयार्पणे अर्पावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आणि निरंतरचे होमार्पण व अन्नार्पणाशिवाय ते अर्पण करावे. जेव्हा ते प्राणी तुम्हासाठी अर्पण करायचे ते निर्दोष असावे; त्याबरोबरची पेयार्पणे सुद्धा अर्पावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण याबरोबरच ही अर्पणे त्यांच्या पेयार्पणासह अर्पावीत. गुरे निर्दोष असतील याची खात्री करावी. Faic an caibideil |