गणना 28:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 सप्ताहाच्या सणात प्रथमपीक अर्पण करण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वराला नव्या अन्नाचे अर्पण कराल तेव्हा पवित्र मेळा भरवावा, त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वरास नव्या अन्नाचे अर्पण कराल त्यावेळी तुम्ही एक पवित्र मेळा बोलवा त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनीतीचे काम करू नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका. Faic an caibideil |