गणना 27:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तू इस्राएल लोकांना असे सांग, ‘कोणी मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलींना मिळावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “इस्राएली लोकांना सांग, एखादा मनुष्य मरण पावला व त्यांच्यामागे त्याला पुत्र नाही, तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे. Faic an caibideil |