गणना 27:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले; त्याने यहोशवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर उभे केले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने यहोशवाला एलाजार याजकाच्या आणि लोकांच्या पुढे उभे केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने केले. त्याने यहोशुआला एलअज़ार याजक व सर्व समाजापुढे उभे केले. Faic an caibideil |