गणना 27:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्यादेखत त्याला अधिकारारूढ कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यास याजक एलाजार आणि सर्व मंडळीसमोर उभे करून आणि त्यास त्यांच्या समक्ष आज्ञा कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 एलअज़ार याजक व संपूर्ण मंडळीसमोर त्याला उभे करून त्यांच्या समक्षतेत त्याची नेमणूक कर. Faic an caibideil |