Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:60 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

60 अहरोनाला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

60 नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

60 अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:60
3 Iomraidhean Croise  

अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीशेबा बायको केली; तिच्यापासून त्याला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले.


अहरोनाच्या मुलांची नावे ही : पहिला नादाब, मग अबीहू, एलाजार व इथामार.


दर्शनमंडपातील सर्व सामान त्यांनी ताब्यात घ्यावे आणि निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने इस्राएल लोकांकरता जी काही कामगिरी करायची असेल तिच्याकडे त्यांनी लक्ष पुरवावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan