गणना 26:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन; रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : हनोख ह्याचे हनोखी कूळ; पल्लू ह्याचे पल्लूवी कूळ; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 रऊबेन हा इस्राएलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे: हनोखाचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे: हनोखपासून हनोखी कूळ; पल्लूपासून पल्लूवी कूळ; Faic an caibideil |