गणना 26:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 दानाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शूहामाचे शूहामी कूळ. ही दानाची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शूहामपासून शूहामी कूळ. ही दानची कुळे होती: Faic an caibideil |