गणना 26:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 आपापल्या कुळांप्रमाणे हे बन्यामिनाचे वंशज होत. त्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार सहाशे भरली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली. Faic an caibideil |