गणना 26:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 बेला ह्याचे मुलगे अर्द व नामान हे होते. अर्दाचे अर्दी कूळ; नामानाचे नामानी कूळ. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते: आर्दाचे आर्दी कूळ; नामान द्वारे नामीनी कूळ. Faic an caibideil |