Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 शूथेलाहाचे वंशज हे : एरानाचे एरानी कूळ;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 शुथेलहाचे वंशज हे होते: एरानपासून एरानी कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:36
3 Iomraidhean Croise  

एफ्राइमाचे पुत्र : त्याचा पुत्र शुथेलाह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलादा; त्याचा पुत्र तहथ,


एफ्राइमाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शूथेलाहाचे शूथेलाही कूळ, बेकेराचे बेकेरी कूळ; व तहनाचे तहनी कूळ;


ही एफ्राइमाच्या वंशजांची कुळे; ह्यांची गणती केली ती बत्तीस हजार पाचशे भरली. आपापल्या कुळांप्रमाणे हे योसेफाचे वंशज होत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan