गणना 26:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 हेफेराचा मुलगा सलाफहाद ह्याला मुलगे नव्हते; मुली मात्र होत्या; आणि सलाफहादाच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 (हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.) Faic an caibideil |