गणना 26:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजक हे यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना म्हणाले की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले यरीहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले, ते म्हणाले, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणून मोशे व एलअज़ार याजक मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीच्या काठावर इस्राएली लोकांशी बोलले आणि म्हणाले, Faic an caibideil |