Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मनश्शेचे वंशज हे : माखीराचे माखीरी कूळ; माखीराला गिलाद झाला; गिलादाचे गिलादी कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मनश्शेच्या कुळातील कुळेः माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 मनश्शेहचे वंशज: माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); गिलआदापासून गिलआदी कूळ.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:29
9 Iomraidhean Croise  

इस्राएलाने आपला उजवा हात पुढे करून एफ्राइमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेवला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेवला; त्याने आपले हात उजवेडावे केले; मनश्शे तर ज्येष्ठ होता.


योसेफाने एफ्राइमाच्या तिसर्‍या पिढीतली मुले पाहिली; तसेच मनश्शेचा मुलगा माखीर ह्याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली.


नंतर हेस्रोन हा गिलादाचा बाप माखीर ह्याच्या कन्येपाशी गेला; तो साठ वर्षांचा असता त्याने तिच्याशी लग्न केले व तिच्या पोटी त्याला सगूब झाला.


मग योसेफ वंशाच्या कुळांपैकी गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याच्या वंशातील पितृकुळाचे प्रमुख पुरुष मोशेकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांच्या पितृकुळांच्या सरदारांना म्हणाले,


गिलाद प्रदेश मी माखीर ह्याला दिला.


योसेफाचा ज्येष्ठ पुत्र मनश्शे ह्याच्या वंशाला चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा : मनश्शेचा ज्येष्ठ पुत्र माखीर हा गिलादाचा बाप होता आणि तो योद्धा होता म्हणून त्याला गिलाद व बाशान मिळाले.


अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan