गणना 26:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जबुलूनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : सेरेदाचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ; याहलेलाचे याहलेली कूळ; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जबुलूनाच्या कुळातील कुळेः सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जबुलूनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: सेरेदपासून सेरेदी कूळ; एलोनपासून एलोनी कूळ; याहलीलपासून याहलेली कूळ. Faic an caibideil |