Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ही यहूदाची कुळे; ह्यांची गणती केली ती शहात्तर हजार पाचशे भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:22
7 Iomraidhean Croise  

हे यहूदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगूट धरील; तुझ्या बापाचे मुलगे तुझ्यापुढे नमतील.


कारण यहूदाचे वर्चस्व त्याच्या बांधवांवर स्थापित होऊन त्याच्या वंशातला राजा झाला, पण ज्येष्ठत्वाचा हक्क योसेफाचाच होता.


परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो.


पेरेसाच्या वंशजांची कुळे ही : हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ; हामूलाचे हामूली कूळ;


कारण आपला प्रभू हा यहूदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितलेले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan