गणना 25:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि तो त्या इस्राएल पुरुषाच्या पाठोपाठ डेर्याच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयतांना, म्हणजे त्या इस्राएल पुरुषाला व त्या बाईला पोटात बरचीने आरपार भोसकले. त्यामुळे इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो त्या इस्राएली मनुष्याचा मागे त्याच्या तंबूत गेला आणि त्याने त्या दोघांच्या म्हणजे इस्राएली मनुष्याच्या व त्या स्त्रीच्या पोटात भाला आरपार खुपसला. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी बंद झाली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आणि त्यांच्यामागे तंबूत गेला व त्या दोघांच्या म्हणजेच तो इस्राएली पुरुष व ती स्त्री यांच्या पोटात तो भाला भोसकला, तेव्हा इस्राएलच्या लोकांमधून पीडा थांबली; Faic an caibideil |