गणना 25:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरता त्यांना भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलांवर भडकलेला राग जाईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरता भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलावर भडकलेला राग जाईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.” Faic an caibideil |