गणना 24:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा बलाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 नंतर बलाम उठला आणि गेला. तो आपल्या घरी परत गेला आणि बालाकही आपल्या वाटेने गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यानंतर बलाम उठून आपल्या घरी परतला व बालाकही आपल्या मार्गाने गेला. Faic an caibideil |