गणना 24:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तरी काइन1 उजाड होईल. अश्शूर तुला बंदिवान करून नेण्यास किती विलंब लावील?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 “तरीसुद्धा केनी राष्ट्रांचा नाश होईल, जेव्हा अश्शूर तुला बंदिवान करून नेईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तरीही हे केनी, जेव्हा अश्शूर तुला कैद करून घेतील तेव्हा तुझा नाश होईल.” Faic an caibideil |
तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;”