गणना 24:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, बौराचा मुलगा बलाम बोलतो, ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग त्याने हा संदेश दिला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या नजरेस स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी, Faic an caibideil |