गणना 23:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पाहा, आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे; त्याने आशीर्वादच दिला आहे, तो मला मागे घेता येत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पहा, मी आशीर्वाद द्यायला आज्ञा केली, देवाने आशीर्वाद दिला आणि मी तो उलटा फिरवू शकत नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आशीर्वाद देण्याची आज्ञा मला मिळाली आहे; याहवेहने आशीर्वाद दिला आहे आणि मी तो बदलू शकत नाही. Faic an caibideil |