Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 23:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 बलामाच्या सांगण्याप्रमाणे बालाकाने केले; आणि बालाक व बलाम ह्यांनी प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 बलामाने सांगितले तसे बालाकाने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 बलामाने सांगितले त्याप्रमाणे बालाकाने केले आणि दोघांनी प्रत्येक वेदीवर गोर्‍हा व मेंढा यांचे अर्पण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 23:2
6 Iomraidhean Croise  

परमेश्वराला होमार्पण करण्यासाठी सणाचे सात दिवस त्याने सात निर्दोष गोर्‍हे व सात मेंढे सिद्ध करावेत आणि पापार्पणासाठी रोज एक बोकड सिद्ध करावा;


मग बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”


तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफिमाच्या माळावर घेऊन गेला; तेथे त्याने सात वेद्या बांधल्या व प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


बलाम बालाकाला म्हणाला, “येथे माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”


तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, “तू आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा जाऊन येतो; कदाचित परमेश्वर मला दर्शन देईल; जे काही तो मला सांगेल ते मी तुला कळवीन.” असे म्हणून तो एका उजाड टेकडीवर गेला.


बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले; त्याने प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan