गणना 23:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफिमाच्या माळावर घेऊन गेला; तेथे त्याने सात वेद्या बांधल्या व प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा बालाक बलामास पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळ्यावर घेऊन गेला. तेथे बालाकाने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकाने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बली दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्याने बलामाला सोफिमाच्या मैदानाच्या पिसगाच्या डोंगरावर नेले, तिथे त्याने सात वेद्या बांधल्या आणि प्रत्येक वेदीवर एक गोर्हा व एक मेंढा अर्पण केला. Faic an caibideil |