गणना 22:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 सकाळी बालाक बलामाला बामोथ-बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्राएल लोकांचा जवळचा पसारा पाहिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामास घेऊन बामोथ-बआल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 सकाळी बालाकाने बलामास वर बामोथ-बआल या ठिकाणी नेले आणि तिथून तो इस्राएली लोकांच्या छावणीचा शेवटचा भाग पाहू शकत होता. Faic an caibideil |