Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 22:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 तेथे बालाकाने गुरामेंढरांचे बळी अर्पण केले आणि बलाम व त्याच्याबरोबर असलेल्या सरदारांकडे वाटे पाठवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 बालाकाने काही गुरे व मेंढ्या बली म्हणून मारल्या. त्याने थोडे मांस बलामास दिले आणि थोडे त्याच्याबरोबर असलेल्या पुढाऱ्यांना दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 तिथे बालाकाने गुरे व मेंढरे यांचे यज्ञ केले आणि त्यातील काही बलाम व जे सरदार त्याच्याबरोबर होते त्यांना दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 22:40
7 Iomraidhean Croise  

नंतर याकोबाने डोंगरावर यज्ञ केला. आणि आपल्या भाऊबंदांना भोजनास बोलावले; त्यांनी भोजन करून त्या डोंगरावर रात्र घालवली.


कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात.


मग बलाम बालाकाबरोबर गेला व ते किर्याथ-हसोथ येथे आले.


सकाळी बालाक बलामाला बामोथ-बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्राएल लोकांचा जवळचा पसारा पाहिला.


तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफिमाच्या माळावर घेऊन गेला; तेथे त्याने सात वेद्या बांधल्या व प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


बलामाच्या सांगण्याप्रमाणे बालाकाने केले; आणि बालाक व बलाम ह्यांनी प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले; त्याने प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan