Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 22:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 मग बलाम बालाकाबरोबर गेला व ते किर्याथ-हसोथ येथे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 मग बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हुसोथ येथे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 22:39
3 Iomraidhean Croise  

मवाब देवदर्शन घेईल आणि उंच स्थानी रडून-रडून थकेल; तो देवघरात प्रार्थना करण्यास जाईल तरी त्याचे काही चालणार नाही.


बलाम बालाकाला म्हणाला, “पाहा, मी तुझ्याकडे आलो आहे खरा; पण मला स्वतःला काही बोलण्याचे सामर्थ्य आहे काय? जे वचन देव माझ्या तोंडी घालील तेच मी बोलेन.”


तेथे बालाकाने गुरामेंढरांचे बळी अर्पण केले आणि बलाम व त्याच्याबरोबर असलेल्या सरदारांकडे वाटे पाठवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan