गणना 21:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ह्याप्रमाणे इस्राएलाने अमोर्यांची ही सर्व नगरे घेतली. अमोर्यांच्या सर्व नगरांत म्हणजे हेशबोनात व आसपासच्या गावांत इस्राएल वस्ती करून राहिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 इस्राएल लोकांनी सगळी अमोऱ्यांची शहरे घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजूबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली. Faic an caibideil |