गणना 21:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग इस्राएलाने अमोर्यांचा राजा सीहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 इस्राएल लोकांनी काही माणसे अमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 इस्राएलने अमोर्यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले: Faic an caibideil |