गणना 21:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्या समयी इस्राएलाने हे गीत गाइले : “हे विहिरी, उसळून ये; तिला उद्देशून गा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नंतर इस्राएली हे गाणे गाइलेः विहिर, उसळून ये. त्या संबंधी गाणे गा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग इस्राएलने हे गीत गाईले: “हे विहिरी, उफाळून ये! त्याविषयी गा, Faic an caibideil |