Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 21:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेथून कूच करून त्यांनी जेरेद खोर्‍यात तळ दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तो सोडून ते जेरेद खोऱ्यात आले व तिथे तळ दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तिथून निघून त्यांनी जेरेद खोर्‍यात तळ दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 21:12
4 Iomraidhean Croise  

ओबोथाहून कूच करून उगवतीकडे मवाबासमोरील रानात ईये-अबारीम येथे त्यांनी तळ दिला.


मग ईयीमाहून कूच करून त्यांनी दीबोन-गाद येथे तळ दिला.


‘उठा, कूच करून आर्णोन खोरे ओलांडून जा; पाहा, हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे; तो देश तू आपल्या ताब्यात घ्यायला लाग आणि त्याला लढाईला प्रवृत्त कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan