गणना 20:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळीपुढून निघून दर्शनमंडपाच्या दाराशी पालथे पडले, आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग मोशे व अहरोन मंडळीपुढून निघून सभामंडपाच्या दाराशी गेले व पालथे पडले आणि याहवेहचे तेज त्यांना प्रकट झाले. Faic an caibideil |