गणना 20:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले तेव्हा सार्या इस्राएल घराण्याने अहरोनासाठी तीस दिवस शोक केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 इस्राएलाच्या सर्व लोकांस अहरोन मरण पावला हे कळले. म्हणून त्यांनी तीस दिवस दुखवटा पाळला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 आणि अहरोन मरण पावला असे जेव्हा समुदायाला समजले, तेव्हा सर्व इस्राएलने तीस दिवस शोक केला. Faic an caibideil |