गणना 20:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेथे मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घातली; आणि अहरोन तेथेच डोंगरमाथ्यावर मृत्यू पावला. नंतर मोशे व एलाजार हे डोंगरावरून खाली उतरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजाराला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मरण पावला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरविली आणि एलअज़ारावर चढविली आणि अहरोन त्या डोंगराच्या शिखरावर मरण पावला. नंतर मोशे आणि एलअज़ार डोंगरावरून खाली आले, Faic an caibideil |