गणना 20:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; सर्व मंडळीदेखत ते होर डोंगर चढून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जसे याहवेहने आज्ञापिले त्यानुसार मोशेने केले: सर्व समुदायादेखत ते होर पर्वतावर गेले. Faic an caibideil |