Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती चौपन्न हजार चारशे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याच्या दलात चौपन्न हजार चारशे लोक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 54,400 होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 2:6
4 Iomraidhean Croise  

इस्साखार वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौपन्न हजार चारशे भरली.


त्यांच्याशेजारी ज्यांनी डेरे ठोकायचे ते इस्साखार वंशातले लोक असावेत; इस्साखार वंशाचा सरदार सूवाराचा मुलगा नथनेल असावा;


मग जबुलून वंशातील लोक; जबुलून वंशाचा सरदार हेलोनाचा मुलगा अलीयाब असावा;


ही इस्साखाराची कुळे; ह्यांची गणती केली ती चौसष्ट हजार तीनशे भरली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan