Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 19:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याचप्रमाणे ज्या मनुष्याने ती कालवड जाळली असेल त्यानेही आपले कपडे पाण्याने धुऊन अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ज्या मनुष्याने कालवडीला जाळले असेल त्याने स्वत:ला धुवावे. स्वत:चे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जो पुरुष ती कालवड जाळतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 19:8
6 Iomraidhean Croise  

त्यांच्या शवांचा एखादा भाग जो कोणी उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


ते जाळून टाकणार्‍याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे.


कोणा मनुष्याने, मग तो स्वदेशीय असो अथवा परदेशीय असो, मेलेल्या अथवा श्वापदांनी फाडून मारलेल्या पशूंचे मांस खाईल तर त्याने आपले कपडे धुऊन पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे तो शुद्ध होईल.


त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय; अशौच-क्षालनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावेत आणि जो त्या अशौचक्षालनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


नंतर याजकाने आपले कपडे धुऊन अंघोळ करावी आणि छावणीत यावे; पण संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे.


मग शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी; ही राख इस्राएल मंडळीच्या पापहरणार्थ अशौचक्षालनाचे (अशुद्धी दूर करण्याचे) पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan