गणना 19:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नंतर याजकाने आपले कपडे धुऊन अंघोळ करावी आणि छावणीत यावे; पण संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 याजकाने स्वत:ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यानंतर याजकाने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी. मग त्याने छावणीत यावे, परंतु विधीनुसार संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे. Faic an caibideil |