गणना 19:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि त्याच्यादेखत ती कालवड जाळावी, म्हणजे तिचे कातडे, मांस, रक्त व शेण एखाद्याने जाळून टाकावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नंतर संपूर्ण कालवड त्याच्यासमोर जाळून, कातडी, मांस रक्त आणि आतडे सर्वकाही जाळले पाहिजे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एलअज़ार याजकादेखत ती कालवड; तिचे कातडे, मांस, रक्त व आतडे यासह जाळण्यात यावी. Faic an caibideil |