गणना 19:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तशीच झाकणे न लावलेली आणि उघडी पात्रे तेथे असतील तर ती सर्व अशुद्ध समजावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि ज्यावर झाकण बांधले नाही असे प्रत्येक उघडे भांडे अशुद्ध होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि दोरीने झाकण न बांधलेले प्रत्येक उघडे पात्र अशुद्ध असावे. Faic an caibideil |