गणना 18:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ही सर्व अर्पणे तुम्ही व तुमच्या घराण्यांनी कोणत्याही स्थळी खावीत; कारण दर्शनमंडपासंबंधीच्या तुमच्या सेवेचा हा मोबदला होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यानी खावा. तुम्ही दर्शनमंडपामध्ये जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 बाकीच्या अर्पणातून तू व तुझ्या घराण्याने कोणत्याही ठिकाणी खावे, कारण सभामंडपातील तुमच्या सेवेसाठी असलेले ते तुमचे वेतन आहे. Faic an caibideil |