गणना 18:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षारसासारखा तुमच्या हिशोबी गणला जाईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षरसासारखा तुमच्या हिशोबी गणिला जाईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तुमचे अर्पण खळ्यातील धान्य किंवा द्राक्षकुंडातील रसाप्रमाणे तुमच्यासाठी गणले जाईल. Faic an caibideil |