गणना 18:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ते आपल्या देशातील हरतर्हेचा प्रथमउपज परमेश्वराप्रीत्यर्थ आणतील तो तुझा होय; तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी तो खावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आपल्या भूमीचे सर्व प्रथमफळ लोक याहवेहकडे आणतात ते तुझे होईल. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध आहेत त्या प्रत्येकाने ते खावे. Faic an caibideil |